कायमस्वरूपी नोकरी आणि समान वेतनाच्या मागणीसाठी बेळगावात भूमापकांचे आंदोलन
बेळगाव : बेळगाव शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौक येथे परवानाधारक (लायसन्स) सर्वेअरांनी त्यांच्या कायमस्वरूपी नोकरीसाठी, समान वेतन व सेवा सुरक्षेसाठी रस्त्यावर बसून तीव्र आंदोलन सुरू केले […]
