सुरळीत बससेवेसाठी अतिवाड ग्रामस्थांचा परिवहन विभागावर मोर्चा
बेळगाव / प्रतिनिधी मागील दोन वर्षांपासून अतिवाड गावाला पुरवण्यात येणारी अपुरी बससेवा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या समस्येमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी परिवहन विभागाविरोधात […]
