‘मानस कराटे ॲकॅडमी’चे कोलकात्ता राष्ट्रीय स्पर्धेत यश
बेळगाव / प्रतिनिधी बेळगावच्या ‘मानस कराटे स्पोर्ट्स ॲकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी करत बेळगाव जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. पश्चिम बंगालमधील कोलकात्ता येथे […]