Trending News
बळ्ळारी नाल्याच्या दुरावस्थेने ६०० एकर सुपीक शेती धोक्यातसावंतवाडी – चंदगड – बेळगाव प्रलंबित रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू कराऑनलाईन फार्मसी बंद करण्याची सरकारकडे मागणीबेळगावात रविवारी ‘संगीत आशा’ कार्यक्रमसीमाभागातील भाषावादाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमकबालाजी वधू-वर केंद्राच्या मराठा वधू – वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसादबळ्ळारी नाल्याच्या दुरावस्थेने ६०० एकर सुपीक शेती धोक्यातसावंतवाडी – चंदगड – बेळगाव प्रलंबित रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू कराऑनलाईन फार्मसी बंद करण्याची सरकारकडे मागणीबेळगावात रविवारी ‘संगीत आशा’ कार्यक्रमसीमाभागातील भाषावादाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमकबालाजी वधू-वर केंद्राच्या मराठा वधू – वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसादबळ्ळारी नाल्याच्या दुरावस्थेने ६०० एकर सुपीक शेती धोक्यातसावंतवाडी – चंदगड – बेळगाव प्रलंबित रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू कराऑनलाईन फार्मसी बंद करण्याची सरकारकडे मागणीबेळगावात रविवारी ‘संगीत आशा’ कार्यक्रमसीमाभागातील भाषावादाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमकबालाजी वधू-वर केंद्राच्या मराठा वधू – वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
Trending

sawantwadi-chandgad-belgaav pralambit railway margache kam tatadine suru kara

सावंतवाडी – चंदगड – बेळगाव प्रलंबित रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करा

कोल्हापूर : देशातील वाढती इंधन आयात, परकीय चलनाची घसरण आणि वाहतुकीच्या समस्यांवर मात करण्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागातील प्रलंबित रेल्वे मार्ग तातडीने विकसित करण्यात यावेत, अशी […]

raigad jilhyatun belgaav seemaprashnasathi swaksari mohimela utsfurt pratisad

रायगड जिल्ह्यातून बेळगाव सीमाप्रश्नासाठी स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पत्रकारांनी एकजूट दाखवत दिला पाठिंबा रायगड : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बेळगाव सीमावादाच्या प्रश्नावर न्याय मिळावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला रायगड जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत […]

marathi samman yatrepurvi mahadchya chavdar talyala abhivadan

मराठी सन्मान यात्रेपूर्वी महाडच्या चवदार तळ्याला अभिवादन !

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने मराठी अस्मितेची जागृती आणि महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ‘मराठी सन्मान यात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर […]

marathi samman yatrechi suruvat swarajyachi rajdhani raigadavarun

मराठी सन्मान यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी रायगडावरून

बेळगाव : मराठा मंदिर येथे झालेल्या महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत सुरुवातीला 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले त्याच बरोबर इतर […]

eight tourists drown in the sea between shiroda and velagar

शिरोडा – वेळागर समुद्रात ८ पर्यटक बुडाले

तिघांचा मृत्यू ; एक जखमी बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरु शिरोडा / वार्ताहर शिरोडा-वेळागर समुद्रात संध्याकाळी ४.४५ वाजता ८ पर्यटक बुडाले. त्यापैकी ४ जणांना वाचवण्यात आले; मात्र […]

amboli yethe darit kosalalelya yuvakacha mrutadeh sapadala

आंबोली येथे दरीत कोसळलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

आंबोली / वार्ताहर आंबोली कावळेसाद पॉईट येथील दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र सनगर (४५) या पर्यटकाचा मृतदेह सापडला असून आज एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक, सावंतवाडी […]