ईएसआय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीला गती देण्याची मागणी
केडीपी बैठकीत चर्चा बेळगाव / प्रतिनिधी बेळगावातील सुवर्णसौध येथे झालेल्या केडीपी बैठकीत प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील विलंब आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेवर लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीच्या प्रारंभी विधान […]
