‘धूम’ स्टाईलने चोरी करणाऱ्या कुख्यात चोरट्याला अटक
यमकनमर्डी पोलिसांची कारवाई बेळगाव / प्रतिनिधी बॉलिवूडमधील ‘धूम’ चित्रपटाच्या स्टाईलने चोरी करणाऱ्या एका कुख्यात चोरट्याला अखेर यमकनमर्डी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ९७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल […]
