राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर समिती नेत्यांना पोलीस प्रशासनाकडून नोटीस
बेळगाव / प्रतिनिधी येत्या १ नोव्हेंबर रोजीच्या कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात पुन्हा एकदा मराठी कार्यकर्त्यांवर पोलिसी दडपशाहीचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण […]
