शहर पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
बेळगाव / प्रतिनिधी शहर पाणीपुरवठा व भुयारी गटार मंडळातील कार्यकारी अभियंता १ लाख रुपयांची लाच घेताना लोकायुक्त पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सोमवारी विश्वेश्वरय्यानगर येथील कार्यालयात ही कारवाई […]
