कीटकनाशक मिश्रित पाणी पिल्याने बारा विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली
सौंदत्ती तालुक्याच्या हुलीकट्टी गावातील घटना सौंदत्ती / वार्ताहर कीटकनाशक मिश्रित दूषित पाणी पिल्याने १२ मुलांची प्रकृती बिघडली. बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात सौंदत्ती पोलिस स्थानकाच्या […]