कुडची – जमखंडी मार्गावर भीषण अपघातात शालेय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
दोघे गंभीर जखमी रायबाग / वार्ताहर रायबाग तालुक्यातील कुडची–जमखंडी मार्गावर हाल शिरगुर गावाजवळ मंगळवारी सकाळी भीषण रस्ता अपघात घडला. वळणावर नियंत्रण सुटल्याने सिमेंटने भरलेला ट्रक उलटून […]
