जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या गाडीला कार्यालयाच्या आवारात अपघात
सुदैवाने जीवितहानी टळली बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत वाहनाला अपघात झाला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या कारला कॉंक्रिट मशीन वाहतूक करणाऱ्या वाहनाने […]
