निपाणीत टायर दुकानाला भीषण आग ; लाखो रुपयांचे नुकसान
निपाणी / प्रतिनिधी बेळगाव जिल्ह्याच्या निपाणी शहरातील जुन्या पीबी रोडवर टायरच्या दुकानाला लागलेल्या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले. नगरपरिषद कार्यालयासमोरील उत्तम मधुकर जाधव यांच्या मालकीचे टायर […]