दीपावलीसाठी बेळगाव मार्गे म्हैसूर–जयपूर विशेष रेल्वे सेवेला प्रारंभ
बेळगाव / प्रतिनिधी दीपावली सणादरम्यान प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने म्हैसूर–जयपूर दरम्यान विशेष एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला बेळगावसह […]