महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खानापूर समितीचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
खानापूर / प्रतिनिधी बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे आज होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या […]
