कित्तूर उत्सवाचा उत्साहात प्रारंभ
पावसातही लोकांचा सहभाग बेळगाव / प्रतिनिधी वीरांगना कित्तूर चन्नम्माच्या अदम्य शौर्याचा आणि ब्रिटिशांविरुद्धच्या विजयाचा गौरव करण्यासाठी साजरा होणारा ‘कित्तूर चन्नम्मा उत्सव’ यंदा हलक्या तुषारवृष्टीच्या वातावरणातही मोठ्या […]