पेटत्या कारमध्ये होरपळून लोकायुक्त पोलीस निरीक्षकाचा मृत्यू
हुबळी / वार्ताहर अन्नीगेरी तालुक्यातील भद्रापूरजवळ शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघातात धारवाड लोकायुक्त विभागाचे पोलीस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता […]
