एएसपी एन. व्ही. बरमणी यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी सरकारकडे अर्ज
बेळगाव / प्रतिनिधी बेळगावातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हात उचलल्याने नाराज झालेले धारवाडचे एएसपी नारायण बरमणी यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी सरकारकडे अर्ज केल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी […]