काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार , माजी मंत्री शामनूर शिवशंकरप्पा यांचे निधन
दावणगेरेतील कल्लेश्वर मिलमध्ये आज सायंकाळी अंत्यसंस्कार बेंगळुरू : दावणगेरे दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार, माजी मंत्री तसेच अखिल भारत वीरशैव महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष शामनूर शिवशंकरप्पा यांचे […]
