चित्रदुर्ग महामार्गावर अपघातात खाजगी बसला भीषण आग

१७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू चित्रदुर्ग / वार्ताहर चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर तालुक्यात गोरलत्तू क्रॉसजवळ खाजगी स्लीपर कोच बस आणि ट्रक यांच्यात भीषण धडक होऊन बसला अचानक आग […]