शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी यांच्या कारला अपघात
बेळगाव / प्रतिनिधी चिकोडी तालुक्यातील नागरमुन्नोळी नजीक कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नप्पा पुजारी यांच्या वाहनाचा अपघात झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चुन्नप्पा […]
