आमच्यात कोणतेही ‘मतभेद’ नाहीत
हायकमांडच्या आदेशानुसार भविष्यातही एकत्रचं काम करणार मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. आज दोन्ही नेत्यांनी […]
