चलवेनहट्टी प्राथमिक मराठी शाळेत ‘कलिका हब्ब’ उत्साहात
बेळगाव : चलवेनहट्टी (ता.बेळगाव) येथील प्राथमिक मराठी शाळेत कलिका हब्ब (शिक्षण उत्सव) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मनोहर हुंदरे होते. […]
