बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी सोहळ्यात उद्या अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचा विशेष सहभाग
बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव येथील प्रतिष्ठित बी. के. मॉडेल स्कूलमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमात मराठी चित्रपट, नाटक व दूरदर्शन क्षेत्रातील ज्येष्ठ व बहुआयामी अभिनेते डॉ. […]
