भावी पिढी घडवण्यात शिक्षकांइतकीच पालकांची भूमिका महत्त्वाची
खासदार जगदीश शेट्टर यांचे प्रतिपादन बी. के. मॉडेल हायस्कूल शतक महोत्सव बेळगाव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन जितके महत्त्वाचे आहे, तितकीच पालकांची भूमिका निर्णायक ठरते. […]
