बी. के. मॉडेल हायस्कूल शताब्दी महोत्सवाच्या प्रभात फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाला काल शुक्रवारपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. शताब्दी महोत्सव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी सकाळी शिस्तबद्ध आणि भव्य प्रभात फेरीचे […]
