‘जय किसान’ खाजगी भाजी मार्केटला पुन्हा न्यायालयाचा दणका
कर्नाटक अपीलीय न्यायाधिकरणाकडून अंतरिम स्थगिती नाकारली बेळगाव / प्रतिनिधी खाजगी तत्त्वावर चालणाऱ्या ‘जय किसान’ भाजी मार्केटला कायदेशीर लढाईत पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. मार्केटचा व्यापार […]
