विधान परिषदेत शामनूर शिवशंकरप्पा यांना श्रद्धांजली
राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना बेळगाव / प्रतिनिधी माजी खासदार, माजी मंत्री आणि दावणगेरे दक्षिणचे ज्येष्ठ आमदार शामनूर शिवशंकरप्पा यांच्या निधनाबद्दल सोमवारी सकाळी विधान परिषदेत शोक […]
