अनगोळ येथे श्रीराम सेना हिंदुस्थानचे भव्य रक्तदान शिबिर
सुमारे ५०० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग बेळगाव / प्रतिनिधी देव, धर्म आणि समाजसेवेच्या भावनेतून कार्यरत असलेल्या श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने रविवारी सकाळी अनगोळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे […]
