बी. के. मॉडेलच्या माजी विद्यार्थ्यांकडून भेटवस्तू अर्पण
बेळगाव / प्रतिनिधी बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त 1989 च्या माजी विद्यार्थी समूहाच्या वतीने शाळेला भेटवस्तू अर्पण करण्यात आली. शालेय कामकाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या संगणकीय सामग्रीचे […]
