शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी साजरी
बेळगाव / प्रतिनिधी खडेबाजार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज शुक्रवारी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी आर्यन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष […]
