श्री सद्गुरू बोधले महाराज मठाच्या तृतीय वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
विजयपूर / दिपक शिंत्रे बागलकोट नवनगर येथील श्री सद्गुरू माणकोजी बोधले महाराज मठाचा तृतीय वार्षिक उत्सव साजरा करण्यात येणार असून उत्सवानिमित्त दि. २७, २८ व २९ […]