राज्योत्सवात शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचा इशारा बेळगाव / प्रतिनिधी कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या, १ नोव्हेंबर रोजी, बेळगाव शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची […]

 
        