चैत्र पौर्णिमेनिमित्त कपिलेश्वर मंदिरातून सासनकाठ्या कोल्हापूरकडे मार्गस्थ

बेळगाव / प्रतिनिधी चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने बेळगावमधून कोल्हापूरकडे मार्गस्थ होणाऱ्या सासनकाठी पदयात्री आणि बैलजोड्यांसाठी श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्टने विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे […]