‘जय किसान’ भाजी मार्केट पुन्हा सुरू करण्याची मागणी
शेतकऱ्यांचे महापालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन बेळगाव / प्रतिनिधी खासगी ‘जय किसान भाजी मार्केट’चा परवाना रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी महापालिका कार्यालयासमोर जोरदार […]