ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प येथे स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण […]
