हेस्कॉमच्या नूतन कार्यालयामुळे नागरिकांना जलद सेवा मिळणार
पालकमंत्री सतीश जारकीहोळी बेळगाव / प्रतिनिधी नेहरुनगर, बेळगाव येथे हेस्कॉमच्या नूतन अर्बन डिव्हिजन कार्यालयाचे उद्घाटन रविवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते झाले. या नवीन कार्यालयामुळे शहरातील वीज […]
