जि. पं. सीईओंकडून हालभावी परिसरात घनकचरा व्यवस्थापन राबवण्याचे निर्देश
बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव तालुक्यातील हालभावी येथील आयटीबीपी (इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस) प्रशिक्षण केंद्राला भेडसावणाऱ्या नागरी समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. वंटमुरी ग्रामपंचायत तसेच […]
