संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना बेळगावात अभिवादन
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे किर्लोस्कर रोडवर अभिवादन कार्यक्रम बेळगाव / प्रतिनिधी मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी संयुक्त महाराष्ट्र सीमालढ्यात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे […]
