आमदार आसिफ सेठ यांची अल्पसंख्याक वसतिगृहाला अचानक भेट
स्वच्छता व जेवणाच्या गुणवत्तेवर भर देण्याचे निर्देश बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव शहराच्या सुभाषनगर परिसरातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या सरकारी वसतिगृहाला आमदार आसिफ सेठ यांनी आज अचानक भेट देत […]
