होदेगेरीतील छत्रपती शहाजी महाराज समाधी स्मारकासाठी प्रयत्नांना गती

बेळगाव / प्रतिनिधी होदेगेरी येथील छत्रपती श्री शहाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर भव्य स्मारक उभारण्याच्या दीर्घकालीन मागणीला आता ठोस दिशा मिळू लागली आहे. या पार्श्वभूमीवर  शनिवार […]