हिडकल धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा बेळगावकरांना दिलासा बेळगाव / प्रतिनिधी भीषण उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या ताणाखाली असलेल्या बेळगाव जिल्ह्यासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिलासा देणारी बातमी दिली […]
