सीमोल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमला महामंडळाच्यावतीने निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमी “सीमोल्लंघन’ कार्यक्रमासाठी मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हेस्कॉमचे बेळगाव शहर कार्यकारी अभियंता श्री. मनोहर सुतार […]