हनुमान जयंतीनिमित्त घुमटमाळ मारुती मंदिरात विविध कार्यक्रम

बेळगाव : हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंतीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १ एप्रिल रोजी सायंकाळी वारकरी संप्रदाय […]