ज्योती सेंट्रल स्कूलच्या बालवाटिकेचा ‘ग्रॅज्युएशन डे’ उत्साहात संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलच्या बालवाटिकेचा पदवीदान समारंभ (ग्रॅज्युएशन डे) नुकताच अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या सोहळ्यात यु.के.जी. मधील चिमुकल्या […]
