आधार पब्लिक स्कूलमध्ये बालचमूचा ग्रॅज्युएशन डे साजरा

बेळगाव / प्रतिनिधी आधार एज्युकेशन सोसायटी संचालित आधार पब्लिक स्कूल मध्ये आगळावेगळा ग्रॅज्युएशन डे साजरा झाला. यामध्ये बालचमुने पदवीचा स्वीकार करून आपल्या उज्वल भवितव्यासाठी आशीर्वाद घेतले. […]