पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांचे बेळगावात स्वागत

बेळगाव / प्रतिनिधी महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांचे रविवारी सकाळी बेळगावात आगमन झाले. बेळगाव विमानतळावर त्यांच्या आगमनावेळी प्रशासनाने सरकारी सन्मानाने […]