श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस हा व्यासपूजा म्हणून साजरा
बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन )च्या वतीने इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस हा व्यासपूजा म्हणून साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या निमित्ताने […]