ग्रामीण भागातील बेकायदा दारू विक्रीवर तातडीने बंदी घालण्याची मागणी
राज्य रयत संघ आणि हरित सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात फोफावत चाललेल्या बेकायदा दारू विक्रीवर तात्काळ बंदी घालून संबंधितांवर कठोर […]
