जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूल मध्ये गांधी शास्त्री जयंती साजरी
बेळगाव / प्रतिनिधी आधार शिक्षण संस्थेच्या मंडोळी रोड येथील जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूलच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे […]
