बेळगाव महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना निकृष्ट अन्नाचा पुरवठा

सडलेली अंडी दिल्याचा आरोप बेळगाव / प्रतिनिधी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज कष्ट करणाऱ्या बेळगाव महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर […]